शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळणार PM Kisan Namo Shetkari Yojana
PM Kisan Namo Shetkari Yojana – शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत काही काळापासून थांबलेले पैसे आता एकाच वेळी जमा होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते जमीन नोंदींच्या पडताळणीतील विलंब, चुकीची माहिती किंवा तांत्रिक अडचणीमुळे अडकले होते. पण आता सरकारने हे … Read more