Maharashtra Police Bharti 2025 मध्ये फक्त 4 पदांसाठी संधी! – अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे!
Maharashtra Police Bharti 2025 – महाराष्ट्रातील तरुणांसाठी पुन्हा एकदा पोलीस विभागात काम करण्याची सुवर्णसंधी आली आहे. Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विधी अधिकारी गट-अ, गट-ब तसेच इतर विधी अधिकारी अशा पदांचा समावेश आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) केली जाणार … Read more